Lecture by Dr Dindorkar “Facts about Neurosurgery” – 31st January 2026
दि. ३१ जानेवारी २०२६, सायं. ४.३० ते ६.०० दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे डॉ. कौस्तुभ दिंडोरकर (प्रमुख न्युरोसर्जन – दीनानाथ मंगेशकर हॉस्पटल, पुणे ) विषय: न्युरोसर्जरी – मेंदूचे आजार, उपचार आणि व्याप्ती सन २०२६ मधील हे पहिले व्याख्यान, अत्यंत माहितीपूर्ण तसेच विचार करायला उद्युक्त करणारे असे होते. डॉ. दिंडोरकर यांनी आपले व्याख्यान एका प्रभावी वाक्याने सुरू…

