केअर गिव्हिंग: एक अध्यात्मिक प्रवास – ९ सप्टेंबर २०२६
या आमच्या ९ सप्टेंबर २०२६ रोजी, धन्वंतरी हॉल, एरंडवणे, पुणे, येथे झालेल्या कार्यक्रमाला छान प्रतिसाद मिळाला. डॉ. हिमांशु वझे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. काळजी घेणारा आणि काळजी देणारा या दोघांचं नातं अद्वैताचं आहे. माणसाची सेवा करण्याची वृत्ती निसर्गतः असली तरी काळजी घेण्याचा कस लागल्यावर सगळी समीकरणे बदलत जातात. त्यामुळे मनामध्ये उलथापालथ घडत राहते. परंतु जेव्हा…

