डिमेंशिया जागृती कार्यक्रम – २६ सप्टेंबर २०२६
सप्टेंबर हा अल्झायमर जनजागृतीचा महिना मानला जातो. त्याचे औचित्य साधून अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप, पुणे मार्फत सिंहगड रोडवरील सन सिटी सोसायटी मध्ये 26 सप्टेंबर रोजी अल्झायमर जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात एका पथनाट्याने झाली. आजाराच्या बदलत्या स्थिती आणि प्रश्न यांचे वास्तवच पथनाट्याने डोळ्यासमोर उभे केले. डॉ.मंगलताई जोगळेकर ह्यांनी ह्या आजाराबद्दल माहिती देताना गंभीर…

