मंगला जोगळेकर यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
स्मृतीआख्यान ह्या पुस्तकामधून तुम्हाला मेंदूचे आरोग्य कसे टिकवायचे हयाबद्दल माहिती मिळेल.
काळजीवाहक म्हणून घडताना ह्या पुस्तका मध्ये काळजीवाहकांना आजारासंबंधी आणि पेशंट ची काळजी घेताना येणार्या समस्यांविषयी माहिती दिली आहे.
ही पुस्तके हवी असल्यास खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
K Joshi and Company, 1745/2, Sadashiv Peth, Near Bhikardas Maruti Mandir, Pune 411030. Mob – 9822011674.